लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग 3 - मराठी KG2PGEduAll

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, November 30, 2017

लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग 3

लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग 3


   आंगनवाडी मधे शिकणाऱ्या ३ ते ४ वर्षाच्या मुलांना कोणत्या गोष्टी शिकवाव्या व कोणत्या पद्धतीने हे पालकांनी पहावे मि या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी सांगत आहे पहा वइतरांना सांगा. या व्हिडीओ मध्ये मुलांना उभ्या रेषा, अवाढव्य रेषा, तिरप्या रेषा, गोल, अर्ध गोल काढायला शिकवले आहे. चिन्हांचा सराव १ महिना घ्या. व नंतर मराठी अ, A, १, 1 अक्षरे बनवायला शिकवा ती कशी ते व्हिडिओ मध्ये पहा . मराठी, इंग्लिश शब्द, आकडे तयार करणे मुलांना व्हिडीओ दाखवा व त्याची चांगली तयारी करून घ्या. गडबड करू नये या गोष्टी सरावाने मुलांना जमत असतात. त्याच्याकडून ज्यास्त शिकण्याची अपेक्षा करू नका. 



युटूब वरील KG2PGEduAll चॅनल सबस्क्रायब करा.

धन्यवाद !

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Copyright © 2019 | All Right Reserved