लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग १
आंगनवाडी
मधे शिकणाऱ्या ३ ते ४ वर्षाच्या मुलांना कोणत्या गोष्टी शिकवाव्या व
कोणत्या पद्धतीने हे पालकांनी पहावे मि या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी
सांगत आहे पहा व इतरांना सांगा .
आंगणवाडी ३ ते ४ वर्ष वयाच्या मुलांना आपली मातृभाष्या बोलायला शिकवा.
त्याचा शब्ध साठा वाढवा. त्यानंतर त्याला उभ्या रेषा, अवाढव्य रेषा,
तिरप्या रेषा काढायला शिकवा.
अश्या रेषा त्याला ८ ते १० दिवस काढायाला द्या नंतर पुढचा पाठ पहा.
युटूब वरील KG2PGEduAll चॅनल सबस्क्रायब करा.
धन्यवाद
युटूब वरील KG2PGEduAll चॅनल सबस्क्रायब करा.

No comments:
Post a Comment