मराठी KG2PGEduAll

Hot

Post Top Ad

LightBlog

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, June 7, 2018

G K Olympiad preparation in Marathi Part 1 जी के ऑलिम्पियाड

June 07, 2018 0

G K Olympiad preparation in Marathi Part 1 जी के ऑलिम्पियाड


राज्यस्तरीय जनरल नॉलेज स्पर्धा 

नॉलेज अवर्स इंटरनॅशनल 

जी के ऑलिम्पियाड

मुलांमध्ये जनरल नॉलेजची आवड निर्माण करणारा एक अभिनव

 जनरल नॉलेज हाच जीवनाचा खरा दागिणा होय !

योग्य वेळचा अभ्यास नेहमी प्रगती पथाकडे नेतो !

Read More

4th standard Marathi Medium santanchi kamgiri mobile application free download

June 07, 2018 0
       विद्यार्थी / पालक / शिक्षक यांकरिता अत्यंत उपयोगी असे परिपूर्ण अभ्यासाकरिता प्रत्येक पाठावर आधारित वेगळे असे अँड्रॉइड मोबाईल अँप्लिकेशन तयार केलेले आहे. याचा फायदा म्हणजे आपल्या मोबाईलवरील कमीत कमी जागेचा वापर. आपल्याला गरज भासेल त्यावेळी त्या पाठाचे अँप्लिकेशन इंस्टाल करून परिपूर्ण अभ्यास करता येईल. विदयार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास वाढवण्याचे काम हे अँप्लिकेशन करणार आहे. काळाच्या गरजेप्रमाणे डिजिटल माध्यमाचा वापर करून अभ्यासात प्रगती करणे गरजेचे आहे. आपण वापरत असणारा मोबाईल शैक्षणिक कामासाठी वापरात आल्यास आपल्यालाही आनंद होणार आहे.
       या अँप्लिकेशन मुले आपल्या पाल्याचा अभ्यास परिपूर्ण होण्यास मदत होईल. त्याचे त्या वर्षातील अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षेचीही तयारी होईल. MPSC, UPSC, स्कॉलरशिप यासारख्या परीक्षेची तयारी आपसूक होण्यास मदत होईल.  

अँप्लिकेशन डाउनलोड करण्याकरिता  
Read More

सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेकरिता उपयोगी मराठी म्हणी भाग १.

June 07, 2018 0

 सर्व  प्रकारच्या स्पर्धा परीक्षेकरिता उपयोगी मराठी  म्हणी भाग १. 


                                                                                  मराठी म्हणी ह्या स्पर्धा परीक्षेचा प्राण समजल्या जातात.  
          कोणतीही स्पर्धा परीक्षा मराठी भाषेचा वापर करून देण्याकरिता मराठी म्हणी अत्यंत महत्वाच्या ठरतात.  महाराष्ट्र राज्याची राज्य भाषा हि मराठी म्हणून मान्य करण्यात आली असून. आपल्या राज्यात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा या प्रामुख्याने मराठी भाषेचा वापर करून घेतल्या जातात त्यामध्ये मराठी भाषेच्या व्याकरणाला अनन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे. 


Read More

7th standard Marathi Medium itihasachi sadhne mobile application free download

June 07, 2018 0
         इयत्ता ७ वि मराठी माध्यम इतिहास व नागरिकशास्त्र धडा १ ला इतिहासाची साधने या पाठावरील बारीक सारीक गोष्टीचा विचार करून शैक्षणिक दृष्टया परिपूर्ण असे अँड्रॉइड अँप्लिकेशन बनवले असून. त्याचा वापर केल्यास पालकांना आपल्या पाल्याची प्रगती घरबसल्या अगदी सहज समजू शकते. या अँप्लिकेशन मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता तो पाठ बारकाईने ३ ते ४ वेळ वाचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मुलांचे वाचनात एकरूप होणे हा मोठा फायदा आहे. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांची प्रगती सहज समजते. विद्यर्थ्यांना त्याच्या सहामाही, वार्षिक, व इतर चाचणीचा पेपर देण्याकरिता मोठ्या प्रमाणात फायदा.
        सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयोगी असे अँप्लिकेशन. MPSC, UPSC या परीक्षेची आत्ताच तयारी होते. वेळोवेळी खालील लिंकला भेट देऊन अँप्लिकेशन उपडेट घेत जा.
अँप्लिकेशन डाउनलोड करण्याकरिता 
Read More

Wednesday, April 4, 2018

कार्यकारी प्रशिक्षक पदाच्या जागा भरणे २०१८

April 04, 2018 0
न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि मुंबई

   न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी प्रशिक्षक पदाच्या एकूण २00 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2018 आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात पूर्ण वाचावी. हिंदी / इंग्लिश माहितीकरिता येथे क्लिक करा .

 पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षक

एकूण जागा : २००

शैक्षणिक अर्हता : 


 
Read More

Wednesday, March 28, 2018

जिल्हा न्यायालय महाराष्ट्र राज्य भरती २०१८

March 28, 2018 0

मुंबई उच्य न्यायालय महाराष्ट्र 


जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील ' लघुलेखक (नि. श्रे.), कनिष्ठ लिपिक, शिपाई / हमाल ' या पदांसाठी उमेदवारांची निवडसूची / प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून जे दि. २८ मार्च २०१८ रोजी पात्रतेचे निकष पूर्ण करतात, त्यांच्याकडून  ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. जाहिरात काळजीपूर्वक वाचुन अर्ज करा.



 पदाचे नाव : लघुलेखक (नि. श्रे.), कनिष्ठ लिपिक, शिपाई / हमाल

एकूण पदे : ८९२१

शिक्षण : ७ / १० /१२ वी  पास  टायपिंग 

वेतनमान : ४४४० - ३४८०० /- + जीपी 

वय : १८ ते ३८ वर्षे 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०१८

अर्ज करण्यासंबंधी सूचना ?


  



 
Read More

Thursday, March 1, 2018

महा भरती MPSC ४४९ पदे

March 01, 2018 0

महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा - 2018 

पदाचे नाव - १) सहायक कक्ष अधिकारी

             २) राज्य कर निरीक्षक

              ३) पोलीस उप निरीक्षक


पदसंख्या : ४४९

शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वय - १८ 


 अर्ज करण्याची अंतिम तिथी : २०/०३/२०१८

 महत्वाची सूचना : जाहिरात काळजीपूर्वक वाचा व अर्ज करा . 

 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

 अर्ज करण्यासंबंधी सूचना येथे पहा 

 अधिकृत वेबसाईट : www.mpsc.gov.in

 जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

 

Read More

Post Top Ad

Your Ad Spot

Copyright © 2019 | All Right Reserved